WhatsApp Group Join Now

नवीन धमाकेदार Kawasaki Ninja 300

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Kawasaki Ninja 300

भारतात तरुणांमध्ये Kawasaki बाइक ची जबरदस्त क्रेज आहे. Kawasaki ही जापनीज कंपनी असून भारतात स्पोर्ट्स बाइक मध्ये Kawasaki चे स्थान खूपच वरती आहे. अशातच कंपनीने Kawasaki Ninja 300 हे नवीन मॉडेल वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये व वेरिएंट मध्ये भारतात लाँच केले आहे. Kawasaki Ninja 300 या बाइकने लॉंच होताच बाजारात धुमाकूळ घातला आहे. चला तर जाणुन घेऊ आपण या बाइक मध्ये काय आहे खास ते

 

Kawasaki Ninja 300 चे आधुनिक फीचर्स

डिजिटल स्पीडोमीटर, हिट मॅनेजमेंट टेक्नोलॉजी, 4.3 इंचाची कलरफुल डिजिटल स्क्रीन, ब्लूटुथ कनेक्टिविटी, यूएसबी चार्जर पोर्ट, स्मार्टफोन कनेक्टिविटी, LED लाइटिंग, राइडिंग मोड, ही बाइक 3 कलर मध्ये उपलब्ध आहे. आणि 17 इंचाचे अलाॅय व्हील असे इतरही काही फीचर्स देण्यात आले आहेत.

 

Kawasaki Ninja 300 चे पावरफुल इंजिन

Kawasaki Ninja 300 मध्ये 296 सीसी चे पॉवरफूल इंजिन देण्यात आले आहे. जे की 6 स्पीड मॅनुअल गिअर ने ऑपरेट होते. आणि त्यासोबतच एक स्लिपर क्लच देण्यात आला आहे ते 11,000rpm ची पावर निर्माण करते व 38.8bhp चा टाॅर्क जनरेट करते. माइलेज बद्दल बोलायचे झाले तर 25 किलोमीटर प्रति लिटर चा माइलेज ही बाइक देते. इंधन टाकीची क्षमता 17 लिटर ची आहे. म्हणजे एकदा तुम्ही टाकी फुल केली तर 400 किलोमीटर पेक्षा जास्तीचे अंतर पार करू शकता

 

Kawasaki Ninja 300 ची किंमत

या बाइक ची एक्स शोरूम किंमत 3 लाख 50 हजार च्या जवळपास आहे. फीचर्स व यामध्ये असलेले दमदार इंजिन पाहता या बाइक ची किंमत परवडणारी आहे. या बाइक ची ktm व Yamaha शी खरी स्पर्धा असेल.

 

Kawasaki Ninja 300 ची इतर माहिती

या बाइक मध्ये तुम्हाला ट्यूबलेस टायर व 6.3 इंचाचा ग्राउंड क्लीयरेंस मिळतो आणि स्मुथ सस्पेन्शन मुळे तुम्हाला ऑफरोडींग चा तगडा अनुभव येतो. मोनो-शॉक सस्पेंशन सुद्धा तुम्हाला चांगला अनुभव देते

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment