WhatsApp Group Join Now

शासकीय भरती : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती 2024 | RBI Grade B Officer Bharti

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

RBI Grade B Officer Bharti : बॅंकेत नौकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी भारताची सर्वोच्च बँक रिझर्व बँकेने RBI Grade B Officer Bharti ची अधिसूचना जाहीर केली आहे. रिझर्व बॅंकेत नौकरी करणे तरुणांचे स्वप्नच असते. कारण रिझर्व बँक ही सरकारची बँक तर आहेच पण तिच्या कर्मचाऱ्यांना सुविधाही चांगल्या मिळतात. परंतु आता हे लाखो तरुणांचे स्वप्नं आता सत्यात उतरण्यासाठी RBI Grade B Officer Bharti ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट जाऊन दाखल करावेत.

 

 

RBI Grade B Officer Bharti च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 94 जागा भरायच्या आहेत. जी की विविध प्रकारची आहेत. त्यामध्ये ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल ची 66, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR – 21, व ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM – 07 अशी विविध दर्जाची पदे भरण्यात येणार आहेत.

 

 

RBI Grade B Officer Bharti शैक्षणिक पात्रता

वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, पदव्युत्तर पदवी शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेला असावा. (सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.)

 

 

RBI Grade B Officer Bharti वयाची अट

उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 पर्यंत 18 वर्षे ते 30 वर्षांपर्यंत असावे. तर एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षे अतिरिक्त सुट आहे.

 

 

RBI Grade B Officer Bharti अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, ओबीसी व EWS उमेदवारांसाठी 1003 रुपये तर एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांना 118 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

 

 

RBI Grade B Officer Bharti निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा phase I व त्यानंतर phase II आणि नंतर मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.

 

 

RBI Grade B Officer Bharti इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 16 ऑगस्ट 2024

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment