Indian Army Sports Quota Bharti 2024 : क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या तरुणांसाठी भारतीय सैन्य दलात नायब सुभेदार व हवालदार या पदांसठी नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. Indian Army Sports Quota Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत.
Indian Army Sports Quota Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या
नायब सुभेदार व हवालदार या पदासाठी पदसंख्या सध्या जाहीर नाही. परंतु नंतर ती जाहीर करण्यात येणार आहे.
Indian Army Sports Quota Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10 वी पास असावा. आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी असावा. तसेच शारीरिक दृष्ट्या तंदरुस्त असावा. (सविस्तर क्रीडा पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा)
Indian Army Sports Quota Bharti 2024 वयाची अट
उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा..
Indian Army Sports Quota Bharti 2024 अर्जाचा शुल्क
Indian Army Sports Quota Bharti 2024 साठी उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.
Indian Army Sports Quota Bharti 2024 निवड प्रक्रिया
अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना क्रीडा पात्रतेनुसार शॉर्ट लिस्ट केले जाईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर संबंधित क्रिडा स्किल टेस्ट घेण्यात येईल. व मेडिकल चाचणी व कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निवड करण्यात येईल.
Indian Army Sports Quota Bharti 2024 इतर माहिती
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कोठेही
संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा
अर्जाचा नमुना (PDF) : इथे बघा
भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा
ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2024
ऑफलाइन अर्ज सादर पत्ता : Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024