new maruti swift : भारतीय कार बाजार मध्ये मागील काही महिन्यांपासून टाटा पंच ही कार विक्रीमध्ये आघाडीवर होती. परंतु, आता मारुतीने आता तिची New Maruti Swift ZXI Plus ही फोर्थ जनरेशन कार बाजारात उतरवून टाटा पंच ला मोठा धक्का झटका दिला आहे.
कशी आहे new maruti swift ची पावर?
new maruti swift ही गाडी फीचर्स सोबतच पावर मध्ये सुद्धा आहे नंबर एक कारण या गाडीमधे 1197 cc चे 3 सिलेंडर इनलाइन इंजिन आहे. जे 80 bhp ची अधिकची पावर व 111.7 nm चा टाॅर्क निर्माण करतात. ही कार 5 स्पीड मैन्युअल व ऑटोमॅटीक मध्ये ही उपलब्ध आहे. तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार 24. 8 प्रति किलोमीटर इतका माइलेज देते. या गाडीची ड्राइविंग रेंज देखील 918 किलोमीटर इतकी प्रचंड आहे. आणि इंधन टाकीची क्षमता 37 लिटर इतकी आहे. कंपनीकडून या गाडीसाठी 2 वर्षांची वारंटी (40 हजार किलोमीटर) देण्यात आली आहे.
new maruti swift मध्ये कोणकोणते फीचर्स आहेत खास?
वायरलेस मोबाईल चार्जर, ऑटोमॅटीक AC, 9 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम जे की अॅपल कारप्ले व एंड्रॉइड ऑटो मध्ये चालते. जुन्या Swift पेक्षा नव्या गाडीचे इंटीरियर खूपच मॉडर्न व आकर्षक बनविले आहे. गाडीचा फ्रंट लुक सुद्धा अतिशय उत्तम डिझाइन केला आहे. ज्यामध्ये LED प्रोजेक्टर लाईट्स आणि नवीन डिझाइन केलेली ग्रील देण्यात आली आहे. आणि 15 इंचाचे डायमंड कट वाले अलाॅय व्हील सुद्धा या गाडीच्या लूक मध्ये आणखीनच भर टाकतात.
new maruti swift ची किंमत व ऑफर
या गाडीच्या बेस वेरिएंट ची किंमत 6 लाख 49 हजारांपासून सुरू होते तर टॉप वेरिएंट ची किंमत 9 लाख 60 हजारांपर्यंत जाते. ही मुंबईतील एक्स शोरूम किंमत आहे. वेगवेगळ्या शहरात किमतीत व ऑन रोड किमतीत फरक पडू शकतो. परंतु आता या गाडीवर EMI ऑफर चालू आहे. फक्त 94 हजार रुपये डाउनपेमेंट भरा व बाकीची रक्कम सुलभ हप्त्याने भरा या बद्दलची अधिकची माहिती मिळविण्यासाठी जवळच्या मूर्तीच्या शोरूम ला भेट द्या.
ज्या ग्राहकांचा बजेट 5 ते 10 लाखांच्या दरम्यान आहे त्यांच्यासाठी ही गाडी चांगलीच ट्रमकार्ड ठरू शकते. कारण माइलेज, इंजिन व फीचर्स सुद्धा चांगले आहेत. शिवाय मारुतीच्या गाड्यांना मेंटेनन्स सुद्धा इतर गाड्यांच्या तुलनेत कमीच असतो. तसेच 94 हजार इतके कमी डाउनपेमेंट भरून सुद्धा गाडी घेता येईल.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024