WhatsApp Group Join Now

शासकीय नौकरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत सरळसेवेने भरती ; त्वरित करा अर्ज | NHM Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

NHM Bharti 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. NHM Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन दाखल करावेत. 

 

NHM Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या 

NHM Bharti 2024 मार्फत एकूण 11 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये 10 जागा तंत्रंज्ञ , 01 जागा श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक या पदांसाठी भरावयाच्या आहेत.

 

NHM Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

तंत्रज्ञ पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा. आणि संबंधित डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित पदवी पास असावा.

 

 

NHM Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 पर्यंत 21 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे. परंतु मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

NHM Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण उमेदवारांसाठी 200 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

 

NHM Bharti 2024 निवड प्रक्रिया

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.

 

हे सुद्धा वाचा : भारतीय रेल्वे मध्ये 10,884 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB NTPC Bharti 2024

 

NHM Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : वाशीम जिल्हा

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 31 जुलै 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment