WhatsApp Group Join Now

सरकारी नौकरी : IBPS मार्फत विविध बँकेत 4455 जागांसाठी मेगा भरती | IBPS PO Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

IBPS PO Bharti 2024 : बॅंकेत नौकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी IBPS मार्फत IBPS PO Bharti 2024 ची अधिसूचना जाहीर केली आहे. बॅंकेत नौकरी करणे तरुणांचे स्वप्नच असते. परंतु आता हे लाखो तरुणांचे स्वप्नं आता सत्यात उतरण्यासाठी IBPS PO Bharti 2024 ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट जाऊन दाखल करावेत.

 

 

IBPS PO Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 4455 पदे भरायची आहेत. जी की प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) यासाठी भरण्यात येणार आहेत.

 

 

IBPS PO Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा. (सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.)

 

 

IBPS PO Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 पर्यंत 20 वर्ष ते 30 वर्ष दरम्यान असावे. आणि एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षे अतिरिक्त सुट आहे. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा)

 

 

IBPS PO Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण व EWS उमेदवारांसाठी 850 रुपये तर एससी, एसटी, ओबीसी आणि अपंग उमेदवारांना 175 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

 

 

IBPS PO Bharti 2024 निवड प्रक्रिया

ऑक्टोबर 2024 मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर नोव्हेंबर 2024 मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.

 

 

IBPS PO Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख : 21 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment