WhatsApp Group Join Now

पर्मनंट सरकारी नौकरी : बॉम्बे हाय कोर्ट मध्ये कुक च्या पदांसाठी भरती | Bombay High Court Cook Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Bombay High Court Cook Bharti 2024 : बॉम्बे उच्च न्यायालयात नौकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी Bombay High Court Cook Bharti 2024 ची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर वर स्पीड पोस्टाने पाठवावेत.

 

Bombay High Court Cook Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 02 जागा भरायच्या आहेत. ज्या की स्वयंपाकी या पदासाठी भरण्यात येणार आहेत.

 

Bombay High Court Cook Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा कमीत कमी इयत्ता 4 थी पास असावा. आणि त्याच्याकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असावे. तसेच त्याच्याकडे संबंधित अनुभव सुद्धा असावा.

 

Bombay High Court Cook Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 38 वर्ष दरम्यान असावे. परंतु मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे अतिरिक्त सुट आहे.

 

Bombay High Court Cook Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी 300 रुपये शुल्क आकारण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी Assistant Registrar for Registrar General High Court A.S. Bombay” या नावाने डिमांड ड्राफ्ट (DD) काढावा व अर्जासोबत जोडावा.

 

Bombay High Court Cook Bharti 2024 निवड प्रक्रिया

सर्वप्रथम स्वयंपाक बनविण्याची 30 गुणांची टेस्ट घेतली जाईल. नंतर 10 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर 10 गुणांची मुलाखत घेतली जाईल. अशा प्रकारे एकूण 50 गुणांसाठी वरीलप्रमाणे विविध परीक्षा घेण्यात येणार आहेत. व एकूण 50 गुणांपैकी अंतिम निवड यादी लागेल. त्या यादीत नाव असलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.

 

हे सुद्धा पहा : भारतीय रेल्वे मध्ये 10,884 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB NTPC Bharti 2024

 

Bombay High Court Cook Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : मुंबई

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

अर्जाचा नमुना : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 16 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

फक्त स्पीड पोस्टाने पाठवलेले अर्जच ग्राह्य धरले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

Bombay High Court Cook Bharti 2024 अर्ज दाखल करण्याचा पत्ता

प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- 400001

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment