New tata sumo gold : भारतीय कार बाजारात एक वेळ अशी होती की SUV श्रेणी मध्ये टाटा सुमोचाच बोलबाला होता. मध्यमवर्गीय कुटुंब, सरकारी ऑफिस व पोलिसांची सुद्धा पाहीली पसंत ही गाडी राहिलेली आहे. परंतु आता भारतातील SUVs मार्केटमध्ये महिंद्राचा दबदबा आहे. म्हणून महिंद्राला मात देण्यासाठी टाटा कंपनीने तिची New tata sumo gold ही गाडी लॉंच करण्याचे ठरवले आहे. ही गाडी महिंद्रा स्कॉर्पिओ व महिंद्रा xuv700 या गाड्यांना दमदार टक्कर देईल अशी चर्चा सुरू आहे.
चला तर मग या गाडीबद्दल आणखीनच तपशीलवारपणे जाणुन घेऊ.
असे असतील New tata sumo gold चे फीचर्स
टाटा कंपनीने या गाडीमधे फीचर्सची अक्षरशः गर्दी केलेली आहे. पावर स्टेअरिंग, डबल झोन एसी, अॅण्टी लॉकिंग ब्रेकींग सिस्टम, टचस्क्रीन इन्फोटेंमेंट डिस्प्ले सिस्टीम, पॅनारोमिक सनरूफ, लेदर स्टेअरिंग व्हील इत्यादी बरीचशी आधुनिक तंत्रज्ञान वापरून या कारचे इंटेरियर तयार करण्यात आले आहे. जे की या गाडीला खूप प्रिमियम लुक देते.
New tata sumo gold चे पावरफुल असलेले इंजिन
या गाडीमधे इंजिन जुन्या मॉडेलचे सुद्धा दमदार होते. आणि New tata sumo gold मध्ये त्याला अजूनही हायटेक करून जास्त पावरफुल बनविण्यात आले आहे. 2.0 लिटरचे डिझेल टर्बो इंजिन ज्याची ताकत 2936 cc आहे. जे की 170 bhp ची क्षमता व 350 nm चा टॉर्क निर्माण करते. ही गाडी ऑटोमॅटीक व 6 स्पीड मॅन्युअल गिअर मध्ये सुद्धा उपलब्ध असेल. जी की चांगला माइलेज व दमदार पिकअप सह ग्राहकांना एकदम पैसा वसूल वाली जाणीव करून देईल.
New tata sumo gold ची किंमत काय असेल.
सध्या तरी कंपनीकडून या गाडीची अधिकृत किंमत सांगण्यात आलेली नाही. परंतु असा अंदाज आहे की या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 ते 7 लाखांपासून सुरू होईल. तर टॉप मॉडल 10 ते 11 लाखांपर्यंत येईल. ही किंमत एक्स शोरूम किंमत आहे. ही गाडी कमी किंमत व धमाकेदार फीचर्ससह बाजारात येणार आहे. त्यामुळे ही गाडी बाजारात धुमाकूळ घालेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024