WhatsApp Group Join Now

Teacher Job : जिल्हा परिषद ,पालघर येथे शिक्षकच्या 1891 जागांसाठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Palghar Zilla Parishad Teacher Recruitment 2024 : पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदासाठी भरती आयोजीत केली जात आहे. पालघर जिल्हय़ात नियमित शिक्षकांची भरती होत नाही तोपर्यंत, जवळपास 03 वर्षांसाठी ही भरती कंत्राटी तत्त्वावर होत आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 20,000 रुपये प्रतिमाह इतके वेतन असेल. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावा.

 

Palghar Zilla Parishad Teacher Recruitment 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 1,891 जागा भरायच्या आहेत. ज्या की प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) व पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) या पदासाठी आहेत.

 

Palghar Zilla Parishad Teacher Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदासाठी – उमेदवार 12 वी पास असावा आणि D.Ed किंवा D.T.Ed आणि TET / CTET पेपर 1

पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदासाठी – उमेदवार पदवीधर असावा. आणि D.Ed किंवा B.Ed आणि TET/CTET पेपर 2 -TAIT

 

Palghar Zilla Parishad Teacher Recruitment 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

Palghar Zilla Parishad Teacher Recruitment 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : पालघर जिल्हा

संपूर्ण अधिकृत जाहिरात व अर्जाचा नमुना : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 23 ऑगस्ट 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment