WhatsApp Group Join Now

TATA ने लॉंच केली इलेक्ट्रिक सायकल दमदार फीचर्स फक्त एवढ्या किमतीत | new tata electric stryder cycle

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

new tata electric stryder cycle : जगात सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. अलीकडेच होंडा कंपनीने सांगितले की आम्ही 2040 नंतर कुठलीच पेट्रोल वर चालणारी मोटरसायकल विकणार नाही. तर भारतीय बाजारात वेगवेगळ्या शेकडो प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर व मोटरसायकल उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत 60 हजारांपसून ते लाखोंच्या घरात आहे. परंतु एवढा बजेट तुमचा नसेल तर तुमच्यासाठी टाटा कंपनीने new tata electric stryder cycle बाजारात आणली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणुन घेऊ.

 

new tata electric stryder cycle ची पावरफुल बॅटरी क्षमता

या सायकलीच्या बॅटरीची क्षमता अतिशय उच्च देण्यात आली आहे. तिच्यामध्ये 250 वॅट ची बॅटरी बसविण्यात आली आहे. जी एक वेळ चार्ज केल्यानंतर 45 ते 50 किलोमीटरपर्यंत चालू शकते. परंतु ही बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी तब्बल 3 तास इतका वेळ घेते.

 

new tata electric stryder cycle चे फीचर्स

या सायकलला ip67 ची रेटींग प्राप्त आहे व हिची सर्वोत्तम स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. ही सायकल वजनाने हलकी व मजबूत आहे. पाऊसाच्या पाण्यात भिजल्याने देखील कुठलाही प्रॉब्लेम या सायकल मध्ये येणार नाही. यासोबतच डिस्क ब्रेक, डबल अलॉय रिंग आणि डिस्प्ले एलईडी लाइट्स यासारखे आधुनिक फीचर्स या सायकलीला अजूनही मॉडल बनवतात.

 

new tata electric stryder cycle ची किंमत व ऑफर

ही सायकल 1 किलोमीटर फक्त 10 पैशात चालते आणि हिचा मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर 19,000 इतकी किंमत आहे. तसेच तुम्ही काही हजार डाउनपेमेंट भरून देखील मासिक हप्त्यावर ही सायकल घेऊ शकतात. म्हणून मध्यमवर्गीयांसाठी ज्यांची मुले सायकलवर शाळेत जातात त्यांच्यासाठी ही सायकल उत्तम पर्याय ठरू शकते.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment