WhatsApp Group Join Now

UPSC Recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

UPSC Recruitment 2024 : UPSC मार्फत UPSC Recruitment 2024 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. या मार्फत विविध दोन प्रकारच्या तब्बल 82 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट जाऊन दाखल करावेत.

 

UPSC Recruitment 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 82 पदे भरायची आहेत. जी की पुढीलप्रमाणे आहेत.

  1. डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट – 67
  2. केबिन सेफ्टी इंस्पेक्टर – 15

 

UPSC Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. सविस्तर पात्रतेसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.

 

UPSC Recruitment 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 05 सप्टेंबर 2024 पर्यंत पद क्रमांक 1)साठी 35 वर्ष व पद क्रमांक 2) साठी 40 वर्षांपर्यंत असावे. आणि एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षे अतिरिक्त सुट आहे.

 

UPSC Recruitment 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, ओबीसी व EWS उमेदवारांसाठी 25 रुपये तर एससी, एसटी, महिला आणि अपंग उमेदवारांना शुल्क नाही.

 

हे सुद्धा वाचा : BMC Clerk Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकच्या 1846 जागांसाठी मेगा भरती ; येथुन करा अर्ज 

 

UPSC Recruitment 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 05 सप्टेंबर 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment