Raigad DCC Bank Recruitment : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पदवीधरांना मिळणार नौकरीची संधी Raigad DCC Bank Recruitment ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानिमित्ताने कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेल्या व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी खाली दिलेली अधिकृत जाहीरात जरूर पहावी.
Raigad DCC Bank Recruitment च्या रिक्त पदांची संख्या
एकूण 200 पदे भरायची आहेत. जी की लिपिक या पदाची आहेत.
Raigad DCC Bank Recruitment शैक्षणिक पात्रता
लिपीक पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. आणि MS-CIT पास असावा. किंवा समतुल्य संगणकाची अर्हता प्राप्त केलेला असावा.
Raigad DCC Bank Recruitment वयाची अट
उमेदवाराचे वय 14 ऑगस्ट 2024 पर्यंत लिपिक साठी 21 वर्षे ते 42 वर्षे दरम्यान असावे. परंतु राखीव प्रवर्गासाठी 05 वर्षे अतिरिक्त सुट आहे.
Raigad DCC Bank Recruitment अर्जाचा शुल्क
सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 590 रुपये शुल्क आहे.
Raigad DCC Bank Recruitment निवड प्रक्रिया
अर्ज दाखल केल्यानंतर 90 गुणांची कंप्यूटर वर आधारित CBT परीक्षा घेण्यात येईल. ज्यामध्ये गणित, बॅंकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुध्दीमापन चाचणी या विषयांचा समावेश असेल. CBT परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची 10 गुणांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.
हे सुद्धा पहा : RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर
Raigad DCC Bank Recruitment इतर माहिती
नौकरीचे ठिकाण : रायगड जिल्हा
संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा
भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा
ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 05 सप्टेंबर 2024
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024