WhatsApp Group Join Now

Amazon Work From Home Job: महाराष्ट्रातील तरुणांसाठी Amazon कंपनीत नौकरीची संधी ; लवकर करा अर्ज

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Amazon Work From Home Job : घरी बसून काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आली आहे. Amazon Work From Home Job मार्फत तरुणांसाठी कस्टमर सपोर्ट असोसिएट या पदासाठी नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. Amazon Work From Home Job बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन दाखल करावेत.

 

Amazon Work From Home Job च्या रिक्त पदांची संख्या

कस्टमर सपोर्ट असोसिएट या पदासाठी रिक्त असलेली पदसंख्या 200 इतकी आहे.

 

Amazon Work From Home Job शैक्षणिक पात्रता

उमेदवाराचे इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्य उत्तम असावे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा.

 

Amazon Work From Home Job वयाची अट

उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 35 वर्षे दरम्यान असावे.

Amazon Work From Home Job अर्जाचा शुल्क

Amazon Work From Home Job साठी उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही

 

हे सुद्धा वाचा : TCS Work From Home Job : घरी बसुन TATA कंपनीमार्फत कमवा महिन्याला 25 हजार ; असा करा अर्ज

 

Amazon Work From Home Job इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : स्वतः च्या घरी बसुन

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2024

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment