Maruti Alto ला धूळ चाटवण्यासाठी आली Hyundai ची नवीन धांसू कार, किंमत मात्र 5 लाख
Hyundai Grand i10 Nios : भारतात नंबर दोनची कार उत्पादन कंपनी Hundai ने कमी बजेटमध्ये आपली Hyundai Grand i10 Nios ही गाडी लॉंच केली आहे. या 5 सीटर गाडी मध्ये सर्व आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. ही गाडी Maruti Alto ला मार्केट मधून बाहेर करेल असा अंदाज व्यक्त होत आहे. चला तर मग आपण या … Read more