Bhandara DCC Bank Bharti : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 10 वी पास व पदवीधरांना मिळणार नौकरीची संधी Bhandara DCC Bank Bharti ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानिमित्ताने 10 वी पास व कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेल्या व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी खाली दिलेली अधिकृत जाहीरात जरूर पहावी.
Bhandara DCC Bank Bharti च्या रिक्त पदांची संख्या
एकूण 118 पदे भरायची आहेत. त्यापैकी लिपिक ची 99 पदे व शिपाई ची 19 पदे भरण्यात येणार आहेत.
Bhandara DCC Bank Bharti शैक्षणिक पात्रता
लिपीक पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. आणि MS-CIT पास असावा. किंवा समतुल्य संगणकाची अर्हता प्राप्त केलेला असावा. तसेच शिपाई पदासाठी उमेदवार किमान 10 वी पास असावा.
Bhandara DCC Bank Bharti वयाची अट
उमेदवाराचे वय 23 2024 पर्यंत लिपिक साठी 21 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. आणि शिपाई पदासाठी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे परंतु राखीव प्रवर्गासाठी 05 वर्षे अतिरिक्त सुट आहे.
Bhandara DCC Bank Bharti अर्जाचा शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांसाठी 850 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 767 रुपय शुल्क आहे.
Bhandara DCC Bank Bharti निवड प्रक्रिया
अर्ज दाखल केल्यानंतर 90 गुणांची कंप्यूटर वर आधारित CBT परीक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची 10 गुणांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.
Bhandara DCC Bank Bharti इतर माहिती
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा
भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा
ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 02 ऑगस्ट 2024
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024