WhatsApp Group Join Now

BRO : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

BRO Bharti 2024 : (BRO) बॉर्डर रोड ऑर्गनाइजेशन मार्फत विविध पदांवर भरती होणार आहे. 10 वी पास आणि विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.  

 

BRO Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 466 जागा भरायच्या आहेत. त्यामार्फत ड्राफ्ट्समन , सुपरवाइजर, टर्नर, मशीनिस्ट, ड्राइवर मॅकॅनिक ट्रांसपोर्ट, ड्राइवर रोड रोलर, ऑपरेटर अशी विविध प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत.

 

BRO Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 

यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. परंतु बेसिक पात्रता ही 10 वी व 12 वी पास आहे. सविस्तर पात्रतेसाठी अधिकृत जाहीरात पहा.

 

BRO Bharti 2024 वयाची अट 

उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

BRO Bharti 2024 अर्जाचा शुल्क

येत्या 02 दिवसात अधिकृत जाहीरात प्रकाशीत होईल तेव्हा माहिती अपडेट केली जाईल.

 

BRO Bharti 2024 निवड प्रक्रिया 

सर्वप्रथम उमेदवारांची CBT परीक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून व अंतिम निवड करण्यात येईल.

 

हे सुद्धा वाचा : BMC Clerk Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकच्या 1846 जागांसाठी मेगा भरती ; येथुन करा अर्ज 

 

BRO Bharti 2024 इतर माहिती 

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment