WhatsApp Group Join Now

GMC Nanded Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे विविध पदांसठी भरती ; त्वरित करा अर्ज

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

GMC Nanded Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे विविध पदांसाठी भरती आयोजीत केली जाणार आहे. विविध वैद्यकीय पदवी मिळविलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावा.

 

GMC Nanded Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 128 जागा भरायच्या आहेत. त्यापैकी,

  1. प्रबंधक – 08
  2. वरिष्ठ निवासी – 95
  3. आवासी भिषक – 20
  4. कनिष्ठ निवासी – 05

 

GMC Nanded Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS /MD/DNB/MS

तसेच उमेदवारांनी सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी

 

GMC Nanded Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

GMC Nanded Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी 200 रुपये शुल्क असेल.

 

GMC Nanded Bharti 2024 निवड प्रक्रिया

उमेदवाराने ज्या विभागासाठी अर्ज सादर कलेला आहे. त्या विभागासाठी आवश्यक असणाऱ्या विषयातील गुण, संबंधीत विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका यांचे गुण, आवश्यक तो अनुभव व सबंधीत विषय उत्तीर्ण होण्यासाठी लागलेले प्रयत्न यांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

 

हे सुद्धा वाचा : रेल्वे भरती : भारतीय रेल्वे मार्फत मेडिकल विभागात विविध पदांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB Paramedical Staff Bharti 2024

 

GMC Nanded Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : नांदेड

संपूर्ण अधिकृत जाहिरात : 1) इथे बघा

2) इथे बघा

3) इथे बघा 

4) इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 12 ऑगस्ट 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता : आवासी निवासी विभाग, मा.अधिष्ठाता यांचे कार्यालय, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment