Hero Splendor Plus Price and EMI Plan : जर तुम्ही सुद्धा एक बाइक घेण्याच्या तयारीत असाल आणि तुमच्याकडे सध्या पैसे नसतील तर फक्त 20 हजार रुपये भरून तुम्ही Hero Splendor Plus ही बाइक खरेदी करू शकता. तसेच Hero Splendor Plus ही बाइक उत्तम माइलेज, कमी मेंटनेंस व टिकाऊपणा साठी ओळखली जाते. चला तर मग जाणुन घेऊ या बाइक चे फीचर्स कसे आहेत. आणि ही बाइक तुम्हाला फक्त 20,000 रुपये भरून कशी मिळेल.
Hero Splendor Plus चे पावरफुल इंजिन व दमदार माइलेज
या बाइक मध्ये 97.2 cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे की 6000 rpm ची दमदार पावर देते. व bs6-2.0 व्हर्जन असलेले हे इंजिन 4 स्पीड गिअर बॉक्स ने ऑपरेट होते. माइलेज बद्दल बोलायचे झाले तर 80 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज व 9 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.
Hero Splendor Plus मध्ये काय फीचर्स आहेत
Hero Splendor Plus मध्ये फीचर्सही बर्यापैकी आहेत. ज्यामध्ये एलईडी लाइट्स, ट्यूबलैस टायर व ब्लूटूथ कनेक्टिविटी यासारखे फीचर्स आहेत. परंतु या बाइक मध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेले नाहीत.
Hero Splendor Plus ची किंमत व ईएमआई
तस पहायला गेल या बाइक ची किंमत 75 हजार रुपये आहे. परंतु तुम्ही फक्त 20 हजार रुपये डाउनपेमेंट भरून ही बाइक घरी आणू शकता. आणि 20 हजार रुपये भरल्यानंतर उरलेल्या 55 हजार रुपये लोन राहील. ज्यासाठी तुम्हाला 9.7 टक्क्याचा व्याजदर आकारला जाईल. आणि 36 महिन्याचा कालावधी परतफेडीसाठी घेतला तर फक्त 2283 रुपये इतका मासिक हप्ता देण्यात येईल.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024