WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ; 10 वी पास उमेदवारांना नौकरीची संधी ; येथून करा अर्ज | Home Guard Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Home Guard Bharti 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी पोलिस दलात होमगार्ड पदासाठी नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. Home Guard Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन दाखल करावेत.

 

Home Guard Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

  1. सातारा  471
  2. नांदेड  325
  3. रत्नागिरी  458
  4. जळगाव  325
  5. चंद्रपूर    82
  6. यवतमाळ 121
  7. सिंधुदुर्ग   177
  8. धुळे   138
  9. हिंगोली  75
  10. अमरावती  141
  11. बीड  234
  12. धाराशिव  237
  13. वाशिम  59
  14. भंडारा  31
  15. नंदुरबार  79
  16. गडचिरोली  141
  17. रायगड  313
  18. लातूर  143
  19. पुणे  1800
  20. सांगली  632
  21. नाशिक  130
  22. कोल्हापूर  287
  23. वर्धा  76
  24. छ. संभाजीनगर  466
  25. नागपूर  892
  26. जालना 195
  27. अकोला  151
  28. अहमदनगर  359
  29.  बुलढाणा  248

Home Guard Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10 वी पास असावा. आणि शारीरिक दृष्ट्या तंदरुस्त असावा.

 

Home Guard Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 20 वर्षे ते 50 वर्षे दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 31 जुलै 1974 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

 

Home Guard Bharti 2024 अर्जाचा शुल्क

Home Guard Bharti 2024 साठी उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.

 

Home Guard Bharti 2024 निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. व कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निवड करण्यात येईल.

 

Home Guard Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 14 ऑगस्ट 2024

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment