WhatsApp Group Join Now

बॅंकेत पर्मनंट नौकरी : IBPS मार्फत बँकेत अधिकारी पदाच्या 896 जागांसाठी मेगा भरती | IBPS Specialist Officer Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

IBPS Specialist Officer Bharti 2024 : बॅंकेत नौकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी IBPS मार्फत IBPS Specialist Officer Bharti 2024 ची अधिसूचना जाहीर केली आहे. बॅंकेत नौकरी करणे तरुणांचे स्वप्नच असते. परंतु आता हे लाखो तरुणांचे स्वप्नं आता सत्यात उतरण्यासाठी IBPS Specialist Officer Bharti 2024 ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट जाऊन दाखल करावेत. 

 

IBPS Specialist Officer Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 896 पदे भरायची आहेत. जी की पुढीलप्रमाणे आहेत.

  1. IT ऑफिसर (स्केल I) – 170
  2. ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I). – 346
  3. राजभाषा अधिकारी (स्केल I) – 25
  4. लॉ ऑफिसर (स्केल I). – 125
  5. HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) – 25
  6. मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) – 205

 

 

IBPS Specialist Officer Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. सविस्तर पात्रतेसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.

 

IBPS Specialist Officer Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 पर्यंत 20 वर्ष ते 30 वर्ष दरम्यान असावे. आणि एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षे अतिरिक्त सुट आहे.

 

IBPS Specialist Officer Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, ओबीसी व EWS उमेदवारांसाठी 850 रुपये तर एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांना 175 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

 

IBPS Specialist Officer Bharti 2024 निवड प्रक्रिया

नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर डिसेंबर 2024 मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.

 

हे सुद्धा पहा : भारतीय रेल्वे मध्ये 10,884 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB NTPC Bharti 2024

 

IBPS Specialist Officer Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment