Indian Bank Bharti 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी इंडियन बॅंकेत नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. Indian Bank Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन दाखल करावेत.
Indian Bank Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या
Indian Bank Bharti मार्फत अप्रेंटिस या पदासाठी एकूण 1500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
Indian Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा. किंवा समकक्ष पात्रता प्राप्त केलेला असावा.
Indian Bank Bharti 2024 वयाची अट
उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 पर्यंत 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.
Indian Bank Bharti 2024 अर्जाचा शुल्क
सर्वसाधारण, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) व ओबीसी उमेदवारांसाठी 500 रुपये तर एससी, एसटी व अपंग उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आला आहे.
Indian Bank Bharti 2024 निवड प्रक्रिया
अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेची तारीख नंतर वेबसाइट वर जाहीर करण्यात येईल. लेखी परीक्षा 100 प्रश्नांची व गुणांची असेल. ज्यामध्ये गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता व सामान्य आर्थिक ज्ञान या विषयांचा समावेश असेल. या परीक्षेमध्ये पास होणार्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड करण्यात येईल.
Indian Bank Bharti 2024 इतर माहिती
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कोठेही
संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा
भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा
ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा
आमच्या WhatsApp group मध्ये join व्हा : Join Now
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 31 जुलै 2024
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024