WhatsApp Group Join Now

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात भरती जाहीर

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Insurance Regulatory and Development Authority of India Recruitment: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. Insurance Regulatory and Development Authority of India Recruitment बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन दाखल करावेत.

 

Insurance Regulatory and Development Authority of India Recruitment च्या रिक्त पदांची संख्या

या मार्फत असिस्टंट मॅनेजर या पदासाठी एकूण 049 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

Insurance Regulatory and Development Authority of India Recruitment शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा. किंवा समकक्ष पात्रता प्राप्त केलेला असावा.

 

Insurance Regulatory and Development Authority of India Recruitment वयाची अट

उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2024 पर्यंत 21 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

Insurance Regulatory and Development Authority of India Recruitment अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) व ओबीसी उमेदवारांसाठी 750 रुपये तर एससी, एसटी व अपंग उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

 

Insurance Regulatory and Development Authority of India Recruitment निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची phase – 1 मध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर phase – 2 मध्ये लेखी स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर शेवटी मुलाखत घेतली जाईल येईल. व कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड करण्यात येईल.

 

Insurance Regulatory and Development Authority of India Recruitment इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 20 सप्टेंबर 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment