WhatsApp Group Join Now

इंडियन ऑइल मध्ये विविध पदांसाठी भरती ; त्वरित करा अर्ज | IOCL Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

IOCL Bharti 2024 : या वर्षातील इंडियन ऑइल मध्ये सर्वात मोठी भरती IOCL Bharti 2024 निघाली आहे. या मार्फत विविध पदांवर भरती होणार आहे. 10 वी पास आणि इंजिनियरिंग झालेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण ही पदे मानाची तर आहेतच पण त्यांचा पगारही उत्तम आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.

 

IOCL Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 467 जागा भरायच्या आहेत. त्यामध्ये, वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV, इंजिनिअरिंग असिस्टंट, आणि टेक्निकल अटेंडंट I अशी विविध प्रकारची च्या भरण्यात येणार आहेत.

 

IOCL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. त्यामध्ये काही पदासाठी 10 वी, आईटीआई, B.Sc, इंजिनियरिंग डिप्लोमा व इंजीनियरिंग पदवी आहे. सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा.

 

IOCL Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 पर्यंत 18 वर्षे ते 26 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

IOCL Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, EWS व ओबीसी उमेदवारांसाठी 300 रुपये तर एससी, एसटी, माजी सैनिक आणि अपंग उमेदवारांसाठी शुल्क नाही.

 

IOCL Bharti 2024 निवड प्रक्रिया

सर्वप्रथम उमेदवारांची सप्टेंबर महिन्यात CBT परीक्षा घेण्यात येईल. CBT – 1 पास झाल्यानंतर काही पदांसाठी स्किल टेस्ट, काहींसाठी फिजिकल टेस्ट घेण्यात येईल. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून व अंतिम निवड करण्यात येईल.

 

हे सुद्धा वाचा : रेल्वे भरती : भारतीय रेल्वे मध्ये 10,884 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB NTPC Bharti 2024 

IOCL Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment