WhatsApp Group Join Now

बिना परीक्षा थेट भरती ; जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये “क्लार्क” पदांची भरती | Janata Sahakari Bank Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Janata Sahakari Bank Bharti 2024 : जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये “क्लार्क” पदांची भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे Janata Sahakari Bank Bharti 2024 साठी इच्छुक व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या इमेल आयडी द्वारे किंवा बँकेच्या मुख्यालयात जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी खाली दिलेली अधिकृत जाहीरात जरूर पहावी.

 

Janata Sahakari Bank Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 03 पदे भरायची आहेत. व ती सर्व पदे लिपिक या पदासाठी आहेत.

 

Janata Sahakari Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

लिपीक पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (B.com) शाखेतील पदवीधर असावा. आणि सहकारी पदवीका पास असावा. व MS-CIT पास असावा. किंवा समतुल्य संगणकाची अर्हता प्राप्त केलेला असावा.

 

Janata Sahakari Bank Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय लिपिक साठी 25 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असावे.

 

Janata Sahakari Bank Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी व प्रवर्गासाठी अर्जाचे शुल्क माफ करण्यात आले आहे.

 

Janata Sahakari Bank Bharti 2024 निवड प्रक्रिया

प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.

 

 

Janata Sahakari Bank Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

अर्ज दाखल करण्यासाठी ईमेल id – [email protected]

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 04 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment