WhatsApp Group Join Now

Maharashtra Anganwadi Bharti 2024 : महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात अंगणवाडी मध्ये 12वी पास वर 14,690 जागांच्या भरतीसाठी प्रक्रीया सुरू | असा करा अर्ज

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Maharashtra Anganwadi Bharti 2024 : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत अंगणवाडी मदतनीस पदांवर भरती होणार आहे. 12 वी पास असलेल्या महिलांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.

 

Maharashtra Anganwadi Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 14,690 जागा भरायच्या आहेत. त्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीसची पदे भरण्यात येणार आहेत.

 

Maharashtra Anganwadi Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

Maharashtra Anganwadi Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता ही किमान मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास ही आहे. आणि फक्त महिला उमेदवाराच अर्ज करण्यासाठी पात्र असतील.

 

Maharashtra Anganwadi Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असावे. परंतु विधवा महिलांसाठी 05 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

Maharashtra Anganwadi Bharti 2024 अर्जाचा शुल्क

यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही.

 

Maharashtra Anganwadi Bharti 2024 निवड प्रक्रिया

उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे 75 गुण (12 वी, पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड. व एम.एस.सी.आय.टी. यांचे एकत्रित कमाल 75 गुण) व अतिरिक्त 25 गुण (विधवा किंवा अनाथ- 10 गुण, अनुसूचित जाती/जमाती- 10 गुण, इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / अर्थिकदृष्टया दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग – 05 गुण, अंगणवाडी सेविका/मदतनिस पदाचा 02 वर्ष अनुभव असल्यास- 05 गुण)

 

हे सुद्धा वाचा :

रेल्वे भरती : भारतीय रेल्वे मार्फत मेडिकल विभागात विविध पदांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB Paramedical Staff Bharti 2024

Mumbai Postal Department Bharti 2024 | पोस्ट विभाग,मुंबई येथे भरती ; त्वरित करा अर्ज 

 

Maharashtra Anganwadi Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संबंधित गावात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा (नमुन्यासाठी नाशिक जिल्ह्याची जाहीरात देत आहोत परंतु अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या जवळच्या बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.)

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा (संबंधित जिल्ह्याची वेबसाईट बघा.

ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 31 ऑगस्ट 2024

अर्ज दाखल करण्याचा पत्ता – जवळील बाल विकास अधिकारी कार्यालय

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment