WhatsApp Group Join Now

लाडका भाऊ योजनेमार्फत नागपूर महापालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर | Nagpur Mahanagarpalika Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या लाडका भाऊ योजनेमार्फत नागपूर महानगरपालिका मध्ये तब्बल 400 जागांसाठी विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या तरुणांना प्रशिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी 06 महिने असेल. यानिमित्ताने Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन लवकरात लवकर दाखल करावेत.

 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 404 पदे भरायची आहेत. जी की पुढीलप्रमाणे आहेत.

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 50
  2. कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 05
  3. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 70
  4. विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक – 05
  5. अग्निशामक विमोचक – 100
  6. कनिष्ठ लिपिक – 100
  7. स्वच्छता निरीक्षक – 20
  8. सहायक शिक्षक (यु.डी.टी. माध्यमिक) – 25
  9. सहायक शिक्षक (एल.डी.टी. माध्यमिक) – 20
  10. वृक्ष अधिकारी – 03
  11. वायरमन – 06

 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

यासाठी वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता आहे. त्यासाठी सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.

 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असावे. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा)

 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

हे सुद्धा पहा : भारतीय रेल्वे मध्ये 10,884 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB NTPC Bharti 2024

 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : नागपूर

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 04 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment