WhatsApp Group Join Now

टाटा नॅनो इलेक्ट्रिक ; एकदा चार्ज करा 300 km फिरा देशाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

New Tata Nano ev : भारतातील सर्वात स्वस्त कार अशी ख्याती असलेली टाटा नॅनो परत एकदा नवीन अवतारात new tata nano ev च्या रुपात येत आहे. पहिल्या सारखीच स्वस्त किमतीत ही गाडी उपलब्ध असणार आहे. असा अनुमान आहे की new tata nano ev ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे. ज्यांचा बजेट कमी आहे. त्यांच्यासाठी ही गाडी उत्तम पर्याय असेल. बर्‍याच दिवसांपासून भारतीय कार बाजारामध्ये या गाडीची उत्सुकता लागलेली आहे. देशात इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये टाटा कंपनी आघाडीवर आहे. अशातच new tata nano ev लाँच झाल्याने कंपनीच्या विक्रीमध्ये अजून जास्त वाढ होण्याची शक्‍यता आहे.

new tata nano ev ची बॅटरी क्षमता

या गाडीमध्ये 17 kwh ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीची क्षमता इतकी तगडी आहे की फक्त एका वेळेस चार्ज केल्यानंतर ही गाडी 300 किलोमीटर चे अंतर पार करते. आणि ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो. बॅटरी बॅकअप तगडा आहे. 100 किलोमीटर प्रती घंटा इतकी फास्ट ही गाडी चालू शकते. आणि 0 ते 100 किलोमीटर पर्यंतचा स्पीड गाठण्यासाठी या गाडीला फक्त 10 सेकंद इतका वेळ लागतो.

new tata nano ev चे आधुनिक तंत्रज्ञानासह कमालीचे फीचर्स

7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले ब्लूटूथ कनेक्टिविटीसह देण्यात आला आहे. जो की अ‍ॅपल कारप्ले व अँड्रॉईड ऑटो ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर विंडो, पावर एसी, पावर स्टेअरिंग, अ‍ॅण्टी लॉक ब्रेक सिस्टीम, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल सिस्टीम, ऑटोमॅटीक एअर कॉलीटी कंट्रोल सिस्टीम, पार्किंग कॅमेरा व अजूनही असे बरेचसे फीचर्स देण्यात आले आहेत.

new tata nano ev ची किंमत

ही गाडी 2024 च्या शेवटपर्यंत लॉंच होईल. असा अनुमान आहे. भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज बघितली तर कमीत कमी 8 लाखापासून सुरू होतात परंतु new tata nano ev ही सर्वसामान्य जनतेला परवडणारी गाडी असल्याने हिची किंमत 5 लाखापासून सुरू होऊ शकते. तसेच या गाडीमधे टाटाची बिल्ड कॉलीटी बन असेल व इलेक्ट्रिक असल्याने या गाडीला मेंटेनन्सचा खर्च ही तितकासा नसेल म्हणून ही गाडी मध्यमवर्गीयांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment