Toyota urban cruiser : भारतीय कार बाजारात मिनी SUV सेग्मेंट मध्ये बर्याच वर्षांपसून होंडाई क्रेटा चा दबदबा होता. परंतु SUV चा राजा म्हणजे फॉर्च्यूनर बनविणारी कंपनी टोयोटाने आपली मिनी फॉर्च्यूनर New toyota urban cruiser 2024 लॉन्च करून भारतीय कार बाजारात धमाका केला आहे.
Toyota urban cruiser चे अत्याधुनिक फीचर्स
या कारमध्ये नव्या युगाचे सर्व आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो की अँड्रॉईड ऑटो व अॅपल कारप्ले व ब्लूटुथ सपोर्ट करतो. आणि रिमोट ने सुद्धा कंट्रोल होतो. तसेच डिजिटल घड्याळ, वायरलेस चार्जर, 360 डिग्री चा पार्किंग कॅमेरा, क्लायमेट कंट्रोल असे बरेचसे फीचर्स मिळतात.
Toyata urban cruiser चे दमदार इंजीन
या गाडीची खास गोष्ट म्हणजे या गाडीमधे हायब्रिड म्हणजे इलेक्ट्रिक व पेट्रोल या दोन्हींचे कॉम्बिनेशन वाले इंजीन आहे. तसेच ही गाडी CNG वेरिएंट मध्ये सुद्धा येते. ऑटोमॅटीक व मॅन्युअल अशा दोन्ही पर्यायांसहीत ही गाडी येते. या गाडी मध्ये तब्बल 13 वेरिएंट आहेत ज्याचे इंजीन 1462 CC पासून 1490 CC पर्यंत आहे. आणि 4 गियर आहेत. 48 लीटर इंधन टाकीची क्षमता असलेली ही गाडी 25 किलोमीटर चा माइलेज देते.
Toyota urban cruiser चा आकर्षक लुक
या गाडीचा बाहेरील लुक अत्यंत मनमोहक आहे. समोरच्या बाजूला मस्कुलर क्रोम ग्रील दिलेली आहे. ही गाडी तब्बल 11 कलर मध्ये उपलब्ध आहे. व 17 इंचाचे आलॉय व्हील या गाडीचा दमदार स्पोर्ट लुक वाढवतात. तसेच LED हेडलाइट, प्रोजेक्टर हेडलाइट्स, LED फॉगलॅम्प, DRL व इनर कार रूफ
Toyota urban cruiser ची किंमत व ऑफर
ही 5 सीटर मिनी SUV ची किंमत 9 लाखापासून ते 11.50 लाखापर्यंत येते जी की 13 वेरिएंटची किंमत आहे. व ही किंमत एक्स शोरूम मुंबई येथील किंमत आहे. EMI च्या ऑफर्स जाणून घेण्यासाठी जवळील टोयाटाच्या शोरूम ला भेट द्या व टेस्ट ड्राइव घेऊन गाडीच्या फीचर्स चा सुद्धा अनुभव घ्या.
तुम्ही जर 2024 मध्ये SUV गाडी घेण्याच्या बेतात असाल तर ही Toyota urban cruiser तुमच्यासाठी बेस्ट कार ठरु शकते. कारण ही 15 ते 20 लाखांपर्यंत चांगल्या फीचर्स सह तुम्हाला SUV चा आनंद देते. तसेच ही गाडी इलेक्ट्रिक वेरिएंट मध्ये पण उपलब्ध असल्यामुळे भविष्याचा विचार करता ही गाडी योग्य ठरु शकते.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024