WhatsApp Group Join Now

New Yamaha RX 100 होणार लाँच फक्त एवढ्या किमतीत, खास फीचर्स आणि 70 चा माइलेज…

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

New Yamaha RX 100 : भारतातील युवांकडून आतापर्यंत सर्वाधिक नावाजलेली बाइक म्हणजे Yamaha rx 100 ही बाइक पहिल्यांदा 1985 मध्ये लॉंच झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत या बाइकची क्रेझ आहे. आज सुद्धा तिचे चाहते सेकंड हँड rx 100 घेऊन मॉडिफाईड करून चालवतत. Tत्यामुळे आता जापनीज कंपनी Yamaha ने ठरविले आहे की New Yamaha rx 100 भारतीय बाजारात लाँच करायची संपूर्ण नवीन अवतारासह, फीचर्सही नवे तेव्हा येणारी वेळच सांगेल की ही गाडी बुलेट चे मार्केट खाऊन पुन्हा एकदा तीच छाप भारतीयांच्या मनात उमटते का ? तर आता आपण New Yamaha rx 100 बद्दल सविस्तर जाणुन घेऊ की काय असतील तिचे संभाव्य फीचर्स व किंमत.

 

New Yamaha rx 100 चे फीचर्स

आजच्या पिढीचे सर्व आधुनिक फीचर्स या बाइक मध्ये असतील, ज्यामध्ये मोबाईल चार्जर, ब्लूटूथ सपोर्ट, डिजिटल स्पीडोमिटर, डिस्क ब्रेक व ड्रम ब्रेक दोन्ही वेरिएंट मध्ये उपलब्ध असतील. तसेच LED लाइट्स व डिजीटल इंस्टूमेंट क्लस्टर असे अत्याधुनिक फीचर्स असतील.

 

New Yamaha rx 100 ची इंजिन क्षमता

BS6 व्हर्जनचे 200 ते 250 cc चे इंजिन असेल. हे उच्च क्षमतेचे इंजिन 4 स्पीड मॅनुअल गिअर बॉक्सने ऑपरेट होईल. आणि माइलेज बद्दल सांगायचे झाले तर 70 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज ही बाइक देऊ शकते.

 

New Yamaha rx 100 ची किंमत

तस पहायला गेलं तर New Yamaha rx 100 ही बाइक वर्ष 2024 च्या दिवाळी मध्ये लाँच होईल. म्हणून कंपनीकडून अजून तिची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की या गाडीची किंमत 1 लाख ते 1.5 लाखांच्या घरात असू शकते.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment