CBIC Recruitment 2024 : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभाग मार्फत विविध पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर
CBIC Recruitment 2024 : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभाग मार्फत क्रीडापटूंसाठी विविध पदांवर भरती होणार आहे. विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवर व इंटर युनिवर्सिटी लेवल वर प्राविण्यता मिळविलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता … Read more