भारतीय नौदलात 741 जागांसाठी भरती ; त्वरित अर्ज करा | Indian Navy Civilian Bharti
Indian Navy Civilian Bharti : देशसेवेसाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी Indian Navy मार्फत भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. Indian Navy Civilian Bharti च्या रिक्त पदांची संख्या एकूण 741 पदे … Read more