आता आर्टीगा चा सूपड़ा साफ फक्त 6 लाखात भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार,एकाच वेळी संपूर्ण कुटुंब त्यामध्ये आरामात बसेल
Renault Triber price and offers : जर तुमचा बजेट कमी असेल आणि कुटुंब मोठ असेल तर तुमच्यासाठी बाजारात उत्तम पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे Renault Triber ही गाडी कमी किमतीत दमदार इंजिन व चांगले फीचर्स देते. या गाडीची किंमत आधी 7 लाख रुपये होती परंतु आता 6 लाख रुपये झाली आहे. त्यानिमित्ताने मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही … Read more