RRB Paramedical Staff Bharti 2024 : या वर्षात RRB ALP, RRB NTPC, RPF व RRB JE अशा विविध प्रकारच्या हजारो पदांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून भरती निघाली आहे. आणि आता RRB Paramedical Staff Bharti 2024 मार्फत रेल्वे च्या मेडिकल विभागात भरती निघाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवीधर झालेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण ही पदे मानाची तर आहेतच पण त्यांचा पगारही उत्तम आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.
RRB Paramedical Staff Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या
एकूण 1,376 जागा भरायच्या आहेत. त्यामध्ये,
- डाइटीशियन – 05
- नर्सिंग सुपरिटेंडेंट – 713
- ऑडियोलॉजिस्ट – 04
- डेंटल हायजीनिस्ट – 03
- क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट – 07
- डायलिसिस टेक्निशियन – 20
- मलेरिया इंस्पेक्टर (ग्रेड – 3) – 126
- लैबोरेट्री सुपरिटेंडेंट (ग्रेड – 3) – 27
- पर्फ्यूसिओनिस्ट – 02
- फिजिओथेरपिस्ट (ग्रेड – 2) – 20
- ऑक्युपेशनल थेरपीस्ट – 02
- लैबोरेट्री टेक्निशियन – 02
- फार्मसीस्ट – 246
- एक्स रे टेक्निशियन – 64
- स्पीच थेरपीस्ट – 01
- कार्डियाक टेक्निशियन – 04
- ऑप्टोमेटरीस्ट – 04
- ECG टेक्निशियन – 13
- लैबोरेट्री असिस्टंट (ग्रेड – 2) – 94
- फिल्ड वर्कर – 19
अशी विविध प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत.
RRB Paramedical Staff Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. सविस्तर पात्रतेसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत सविस्तर जाहीरात पहावी.
RRB Paramedical Staff Bharti 2024 वयाची अट
01 जानेवारी 2025 अखेर उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 42 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.
RRB Paramedical Staff Bharti 2024 अर्जाचा शुल्क
सर्वसाधारण, EWS व ओबीसी उमेदवारांसाठी 500 रुपये तर एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आहे.
RRB Paramedical Staff Bharti 2024 निवड प्रक्रिया
सर्वप्रथम उमेदवारांची CBT – 1 परीक्षा घेण्यात येईल. CBT – 1 पास झाल्यानंतर CBT – 2 घेण्यात येईल. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून व वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.
हे सुद्धा पहा : भारतीय रेल्वे मध्ये 10,884 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB NTPC Bharti 2024
RRB Paramedical Staff Bharti 2024 इतर माहिती
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा
भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा
ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 16 सप्टेंबर 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 ऑगस्ट 2024
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
Thank you for giving me Opportunity