WhatsApp Group Join Now

भारतीय रेल्वे मध्ये स्पोर्ट भरती 2024 ; 10 वी पास उमेदवारांना नौकरीची संधी ; येथून करा अर्ज | RRC Sports Quota Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

RRC Sports Quota Bharti 2024 : क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या तरुणांसाठी ग्रुप C व ग्रुप D या पदांसठी नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. RRC Sports Quota Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन दाखल करावेत.

 

RRC Sports Quota Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 62 जागा भरायच्या आहेत. ज्या की, ग्रुप C व ग्रुप D च्या आहेत.

 

RRC Sports Quota Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

वेग वेगळ्या पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे. उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10 वी पास व 12 वी असावा. आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी असावा. तसेच शारीरिक दृष्ट्या तंदरुस्त असावा. (सविस्तर क्रीडा पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा)

 

RRC Sports Quota Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 पर्यंत 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असावे.

 

RRC Sports Quota Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, EWS व ओबीसी उमेदवारांसाठी 500 रुपये तर एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आहे.

 

RRC Sports Quota Bharti 2024 निवड प्रक्रिया

संबंधित क्रिडा स्किल टेस्ट घेण्यात येईल. व मेडिकल चाचणी व कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निवड करण्यात येईल.

 

अति महत्वपूर्ण पहा : रेल्वे भरती : भारतीय रेल्वे मार्फत मेडिकल विभागात विविध पदांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB Paramedical Staff Bharti 2024

RRC Sports Quota Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : सेंट्रल रेल्वे झोन

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment