WhatsApp Group Join Now

SAMEER मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

SAMEER Recruitment 2024 : SAMEER मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. SAMEER Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसे की शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दाखल करावेत. 

 

SAMEER Recruitment 2024 च्या रिक्त पदांची संख्या

SAMEER Recruitment 2024 मार्फत एकूण 06 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये

  1. अकाउंट्स ऑफिसर – 01
  2. लोअर डिव्हिजन क्लर्क – 03
  3. मल्टी-टास्किंग स्टाफ. – 02

 

SAMEER Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषयात पदवी आणि 10 वर्षाच्या अनुभव
  2. उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास आणि टाइपिंग स्पीड इंग्रजी 35 शब्द प्रती मिनिट किंवा हिंदी 30 शब्द प्रती मिनिट असावी.
  3. मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास

 

SAMEER Recruitment 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पद क्रमांक 1) साठी 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आणि उर्वरीत पदांसठी 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.

 

SAMEER Recruitment 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) व ओबीसी उमेदवारांसाठी 200 रुपये तर एससी, एसटी, महिला व अपंग उमेदवारांना 50 रुपये शुल्क आकारण्यात येईल. .

 

SAMEER Recruitment 2024 निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर स्किल टेस्ट व मुलाखत घेण्यात येणार आहे. व नंतर कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड करण्यात येईल.

 

SAMEER Recruitment 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : मुंबई, कोलकाता व चेन्नई

संपूर्ण अधिकृत जाहिरात व अर्जाचा नमुना : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

अर्ज सादर करण्याचा पत्ता : Registrar, Society for Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER), IIT Campus, Powai, Mumbai – 400076.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 31 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment