WhatsApp Group Join Now

दक्षिणी रेल्वे मध्ये 2438 जागांसाठी भरती ; त्वरित करा अर्ज | Southern Railway Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Southern Railway Bharti 2024 : 10 वी, 12 वी व आईटीआई पास विद्यार्थ्यांसाठी Southern Railway Bharti 2024 निघाली आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.

 

Southern Railway Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 2438 पदे भरायची आहेत. जी की अप्रेंटिस ची आहेत. आणि विविध विभागात आहेत. (सविस्तर जागांचा तपशील साठी खाली देण्यात आलेली जाहीरात पहावी.)

 

Southern Railway Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त बोर्डातून 50 टक्के गुणांसह 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI तर मेडिकल च्या पदांसाठी 50 टक्के गुणांसह 12 वी पास (सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.)

 

Southern Railway Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 15 जुलै 2024 पर्यंत 15 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

Southern Railway Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी 100 रुपये तर एससी, एसटी, महिला आणि अपंग उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

Southern Railway Bharti 2024 निवड प्रक्रिया

ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केल्यानंतर 10 वी व ITI च्या टक्केवारी वर आधारीत मेरीट लिस्ट जाहीर करण्यात येईल. घेण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. आणि अंतिम निवड करण्यात येईल.

 

हे सुद्धा पहा : भारतीय रेल्वे मध्ये 10,884 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB NTPC Bharti 2024

 

Southern Railway Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : दक्षिण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 15 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment