WhatsApp Group Join Now

केंद्र सरकारची नौकरी : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2, 006 जागांसाठी मेगा भरती | SSC Stenographer Bharti

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

SSC Stenographer Bharti : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी मेगा भरती निघाली आहे. यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) व स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) या पदांसठी भरती करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 12 वी पास असलेल्या व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत.

 

SSC Stenographer Bharti च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 2006 पदे भरायची आहेत. त्यापैकी स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) व स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) ची पदे भरण्यात येणार आहेत.

 

 

SSC Stenographer Bharti शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा. किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेला असावा.

 

 

SSC Stenographer Bharti वयाची अट

उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 पर्यंत स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) साठी 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे. आणि स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) पदासाठी 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावे एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षे सुट आहे.

 

 

SSC Stenographer Bharti अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी 100 रुपये तर एससी, एसटी, महिला, माजी सैनिक आणि अपंग उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

 

SSC Stenographer Bharti निवड प्रक्रिया

अर्ज सफ़लतापूर्वक दाखल करण्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये कंप्यूटर वर आधारित CBT परीक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची स्किल टेस्ट घेण्यात येईल. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निवड करण्यात येईल.

 

 

SSC Stenographer Bharti इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 17 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment