WhatsApp Group Join Now

भारतीय सर्वोच्च न्यायालयात 10वी उत्तीर्णांना संधी; 80 जागांसाठी भरती

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Supreme Court Recruitment 2024 : सर्वोच्च न्यायालयात नौकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी Supreme Court Recruitment 2024 ची अधिसूचना जाहीर केली आहे. या मार्फत 10 पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नौकरीची चांगली संधी चालून आली आहे. ज्युनियर कोर्ट अटेंडंट या पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी 21,700 रुपये बेसिक पगार आहे. आणि सर्व भत्ते मिळवून 46,210 रुपये एवढा मासिक पगार उमेदवारांना मिळेल. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन लवकरात लवकर दाखल करावेत.

 

Supreme Court Recruitment 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 80 पदे भरायची आहेत. जी की ‘ज्युनियर कोर्ट अटेंडंट (कुकिंग चे ज्ञान)’ या पदासाठी भरण्यात येणार आहेत.

 

Supreme Court Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास असावा आणि 03 वर्षांच्या अनुभवासह 01 वर्षाचा फुलटाईम कुकिंग डिप्लोमा

 

Supreme Court Recruitment 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे

 

Supreme Court Recruitment 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, EWS व ओबीसी उमेदवारांसाठी 400 रुपये तर एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी 200 रुपये शुल्क आहे.

 

Supreme Court Recruitment 2024 निवड प्रक्रिया

सर्वप्रथम 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर 70 गुणांची कुकिंग ची टेस्ट घेण्यात येईल. आणि शेवटी 30 गुणांची मुलाखत घेतली जाईल. व एकूण मेरिट 200 पैकी लागेल. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.

 

Supreme Court Recruitment 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : दिल्ली

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 12 सप्टेंबर 2024

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment