Suzuki Burgman 125cc : भारतात टु व्हिलर च्या मोपेड सेगमेंट मध्ये होंडा कंपनीच्या Activa चा बर्याच वर्षांपसून मोठा दबदबा निर्माण झाला आहे. त्यांनंतर tvs Jupiter, hero maestro यांनी सुद्धा Activa चा दबदबा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु Suzuki ने आपली धमाकेदार स्कूटर Suzuki Burgman 125cc ही बाजारात उतरवून Activa ला खऱ्या अर्थाने टक्कर दिलेली आहे. कारण Activa पेक्षा जास्त फीचर्स व एकदम आकर्षक डिझाईन असल्याने या स्कूटरने बाजारात वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे.
Suzuki Burgman 125cc मध्ये आहेत कमालीचे फीचर्स
ही स्कूटर तुम्हाला पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला यामध्ये डिजिटल स्पीड मीटर, डिस्क ब्रेक, डिजिटल वॉच, सेंट्रल लॉकिंग, एडजस्टेबल विंडस्क्रीन, एलईडी हेड लाइट्स, साइड स्टँड इंटरलॉक, ट्यूबलेस टायर व मोबाईल कनेक्टिविटीसह इतर बरेच आधुनिकीकरण झालेले फीचर्स उपलब्ध आहेत.
कसे आहे Suzuki Burgman 125cc चे इंजिन
या स्कूटर मध्ये तुम्हाला 125cc चे दमदार इंजिन दिलेले आहे. जे 10 nm चा टाॅर्क व 8.6 ps ची पावर निर्माण करते. आणि माइलेज बद्दल बोलायचे झाले तर 50 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज ही स्कूटर प्रदान करते.
Suzuki Burgman 125cc ची किफायतशीर किंमत
या स्कूटरची डिझाईन खूपच छान आहे. व फीचर्सही चांगले आहेत. परंतु तरीसुद्धा हिची किंमत Activa च्या तुलनेत थोडी कमीच आहे. हिची बेस मॉडेलची एक्स शोरूम दिल्ली येथील किंमत 90 हजारांपसून सुरू होते आणि टॉप मॉडेल 1 लाख 15 हजारांपर्यंत जाते.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024