जगातली पहिली CNG बाइक भारतात होणार लॉंच, पहा फीचर्स व किंमत | Bajaj cng bike
Bajaj cng bike जगात सगळीकडे ग्रीन एनर्जी चे वारे वाहत आहेत. सगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या सीएनजी व इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. परंतु संपूर्ण जगामध्ये आतापर्यंत सीएनजी बाइक कोणत्याही कंपनीने तयार केली नव्हती. आणि ती करामत भारतात बजाज कंपनीने केली आहे. कंपनीने आपली bajaj cng bike 05 जुलै 2024 रोजी लॉंच करण्याचे ठरविले आहे. कंपनीने फाइटर … Read more