बँकेने ओढून आणलेल्या गाड्या स्वस्तात खरेदी करा, येथे मिळतेय कार 56 हजारात तर स्कुटी 14 हजारात
bank seized vehicle auctions July august : जगभरात ग्रीन एनर्जी चे वारे वाहत आहेत. त्यामुळे भारतीय कार बाजारात CNG, इलेक्ट्रिक व हायब्रिड गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कंपन्यांमधे स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने कंपन्या आपल्या गाड्यांमध्ये नवनवीन व आधुनिक फीचर्स देत आहेत. त्यामुळे गाड्यांच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. म्हणूनच सर्वसामान्य लोकांचे गाडी घेण्याचे स्वप्न … Read more