पर्मनंट सरकारी नौकरी : बॉम्बे हाय कोर्ट मध्ये कुक च्या पदांसाठी भरती | Bombay High Court Cook Bharti 2024
Bombay High Court Cook Bharti 2024 : बॉम्बे उच्च न्यायालयात नौकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी Bombay High Court Cook Bharti 2024 ची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर वर स्पीड पोस्टाने पाठवावेत. Bombay High Court Cook Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या एकूण 02 जागा भरायच्या आहेत. … Read more