BRO : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती
BRO Bharti 2024 : (BRO) बॉर्डर रोड ऑर्गनाइजेशन मार्फत विविध पदांवर भरती होणार आहे. 10 वी पास आणि विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. BRO Bharti 2024 … Read more