GMC Nanded Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे विविध पदांसठी भरती ; त्वरित करा अर्ज
GMC Nanded Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे विविध पदांसाठी भरती आयोजीत केली जाणार आहे. विविध वैद्यकीय पदवी मिळविलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावा. GMC Nanded Bharti 2024 … Read more