Ola च्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी आली Electric Activa, जाणून घ्या फीचर्स व किंमत
भारतात 2 व्हीलर गाड्यांमध्ये होंडा कंपनी चा परफॉर्मन्स खूपच तगडा आहे. आणि honda activa बद्दल बोलायचे झाले तर ती भारतात मोपेड गाड्यांमध्ये नंबर एकची आहे. तिचा दमदार परफॉर्मन्स, चांगला माइलेज व मजबूतीमुळे ती ग्रामीण भागातही नंबर एकची आहे. तर आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी लोकांचा प्रतिसाद पाहता, व ola च्या स्कूटरला मात देण्यासाठी होंडा कंपनीने Honda Activa … Read more