भारतीय हवाई दलात भरती 2024 ; येथे करा अर्ज | Indian Airforce Agniveervayu Recruitment 2024
Indian Airforce Agniveervayu Recruitment 2024 : देशसेवेसाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी Indian Airforce मार्फत भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. संबंधित क्रीडा प्रकारामध्ये क्रीडा प्राविण्यता मिळविलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल … Read more