5 डोर वाली महिंद्रा थार बघितली का ? 15 ऑगस्टला होणार लॉंच ! पॅनारोमिक सनरूफ अजून बरच काही बघा फीचर्स
जसा सलमान खान ईद ला चित्रपट रिलीज करतो, तशी महिंद्रा कंपनीसुद्धा 15 ऑगस्टला आपल्या गाड्या लॉंच करते. परंतु या 15 ऑगस्ट ची वाट कार ग्राहक जास्तच आतुरतेने बघत आहेत. कारण या दिवशी mahindra Thar 5 door लाँच होत आहे. तसेच xuv700 3 door सारख्या इतरही महिंद्राच्या गाड्या लॉंच होणार आहेत. जुनी 3 door वाली Thar … Read more