इनोव्हाचा सुफडा साफ करण्यासाठी स्वस्त बजेट मध्ये आली Maruti Invicto, 23kmpl माइलेज व धाँसू लूक
Maruti Suzuki Invicto : मारुती सुझुकी ही भारतातील कार विक्रीमध्ये नंबर एकची कंपनी आहे. कारण मारुतीच्या गाड्या किमतीला कमी, मेंटेनन्सला कमी व माइलेजला जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असतात. परंतु मारुतीने पहिल्यांदा आपली सर्वात महागडी गाडी Maruti Suzuki Invicto ही भारतीय बाजारात लॉंच करून तहलका केला आहे. लॉंच होण्याच्या आधीच या गाडीच्या जवळपास 7, 000 बुकींग … Read more