Mahindra Bolero चा नवीन लुक TATA Harrier चा झाला आता पत्ता कट
New Mahindra Bolero : महिंद्रा कंपनीने आपली रफ अँड टफ एसयूवी असलेली New Mahindra Bolero लॉंच केली आहे. म्हणून जर तुम्ही एसयूवी गाडी घेण्याच्या बेतात असाल तर नवीन महिंद्रा बोलेरो बद्दल विचार करू शकता. महिंद्रा बोलेरो ही गाडी खूप प्रसिद्ध आहे. बहुतांशी सरकारी विभाग आणि पोलिस व महसुल विभागाची तर ही गाडी जणू आवडतीच आहे … Read more