36 km माइलेज घेऊन कमी किमतीत तहलका करायला आली New Maruti Celerio , हाईटेक फीचर्स आणि सुंदर लुक 

New Maruti Celerio 2024
येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Maruti celerio भारतात एकदम कमी किमतीच्या ज्या गाड्या आहेत. त्यापैकी एक आहे. शिवाय उत्तम माइलेजसह या गाडीला मेंटेनन्स ही फारच कमी आहे. त्यामुळे ही गाडी कमी बजेट असलेल्या लोकांसाठी बेस्टच राहीली आहे. परंतु आता पुन्हा एकदा जास्तीचे फीचर्स, जास्तीचा माइलेज व आकर्षक लूकसह maruti ने तिची New Maruti Celerio 2024 लाँच केली आहे. जर तुम्हाला … Read more

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा: